१ वाटी उसळ, १ मध्यम कांदा, १ मध्यम टोमॅटो, १ चमचा लाल तिखट, ½ चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, २ चमचे तेल, मीठ चवीनुसार, पावसाठी बारीक शेव किंवा फरसाण, कोथिंबीर व लिंबू सजावटीसाठी
Image credits: social media
Marathi
तेल गरम करा
कढईत २ चमचे तेल टाकून त्यात कांदा परतून घ्या. कांदा थोडा सोनेरी झाला की टोमॅटो घालून २ मिनिटे परतवा.
Image credits: social media
Marathi
मसाले घालून परतवा
हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मिसळ मसाला घालून नीट मिसळा.
Image credits: social media
Marathi
उसळ घालून शिजवा
आधी शिजवलेली उसळ घालून त्यात थोडं पाणी आणि मीठ घालून झाकण ठेवून ५ मिनिटं उकळा.
Image credits: social media
Marathi
सजावट आणि सर्व्हिंग
एका वाटीत तयार मिसळ घ्या, वरून शेव/फरसाण, कांदा, लिंबू रस आणि कोथिंबीर टाका.