Chanakya Niti: माणसाला जीवापेक्षा प्रिय असतात या 3 गोष्टी
Lifestyle Apr 20 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Getty
Marathi
चाणक्य नीती जगण्यासाठी करते मार्गदर्शन
माणसाच्या जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या त्याला स्वतःच्या जीवापेक्षा अधिक प्रिय वाटतात. अशा तीन गोष्टी आहेत. दौलत, स्त्री आणि औलाद. या गोष्टींसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो
Image credits: adobe stock
Marathi
दौलत (धन)
दौलत म्हणजे केवळ पैसे नव्हे, तर ती सामाजिक प्रतिष्ठा, आत्मसन्मान, सुख-सुविधांचं दार उघडते. धनासाठी माणूस अनेकदा आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही. "धन असल्यास माणसाची ओळख वेगळीच बनते"
Image credits: Getty
Marathi
स्त्री (पत्नी/प्रेमिका)
एक प्रेमळ, समर्पित पत्नी हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठं बळ असते. चाणक्य म्हणतात, एक सच्चा जीवनसाथी माणसाचं आयुष्य पूर्ण करतो. "स्त्री माणसाच्या भावना, शक्ती, आधारस्तंभ असते."
Image credits: Getty
Marathi
संतान
संतान म्हणजे माणसाचं भविष्य. मुलांसाठी माणूस स्वप्न, धन, वेळ आणि जीव सुद्धा देण्यास तयार असतो. "औलादसाठी त्याग करणं हेच पालकत्वाचं खरे रूप आहे."
Image credits: Getty
Marathi
जीवन जगण्यास चाणक्यनिती करते मार्गदर्शन
चाणक्यांची नीती आजही तितकीच सत्य आहे. दौलत, स्त्री आणि औलाद ही जीवनाची खरी गुंतवणूक आहे. त्यांची कदर करा, त्यांच्यात संतुलन ठेवा, आणि आयुष्य सुंदर करा!