सनस्क्रिनशिवाय UV किरणांपासून त्वचेचे होईल संरक्षण, लावा या 5 गोष्टी
Lifestyle Apr 18 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
घरगुती उपाय
उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण होण्यासह टॅनिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी सनस्क्रिन लोशनचा वापर केला जातो. पण सनस्क्रिन संपल्यानंतर कोणत्या घरगुती वस्तूंचा वापर करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
एलोवेरा जेल
एलोवेरामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असल्याने त्वचेला थंडावा मिळचो. याशिवाय सनबर्नच्या समस्येपासून दूर राहता.
Image credits: Getty
Marathi
नारळाचे तेल
नारळ्याच्या तेलामध्ये एसपीएफ गुण असल्याने त्वचेचे उन्हाच्या किरणांपासून संरक्षण होते. याशिवाय त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते.
Image credits: Freepik
Marathi
काकडी
काकडीमध्ये 96 टक्के पाणी असते. यामुळे त्वचा हाइड्रेट राहते आणि जळजळ होण्यापासून दूर राहता. काकडीचा रस चेहऱ्याला लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो.
Image credits: Freepik
Marathi
गाजराचा रस
गाजरामध्ये बीटा कॅरोटीन व व्हिटॅमिन ए असल्याने त्वचा युवी किरणांपासून संरक्षण होते. दररोज सकाळी गाजराचा रस प्यायल्याने त्वचेला फायदा होतो.
Image credits: Social Media
Marathi
बदामाचे तेल
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असल्याने त्वचेचे हानिकारक किरणांपासून संरक्षण होते. या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा.
Image credits: Social Media
Marathi
दही
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड आणि झिंक असते, जे त्वचेला सनबर्नच्या समस्येपासून दूर राहता. दही चेहऱ्याला लावल्याने त्वचा हाइड्रेट राहते.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.