Marathi

अक्षय्य तृतीयेला बायकोला गिफ्ट करा मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

Marathi

चैन विथ ब्लॅक बीड्स मंगळसूत्र

यंदाच्या अक्षय्य तृतीयेला बायकोला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर अशाप्रकारचे चैन विथ ब्लॅक बीड्स मंगळसूत्र गिफ्ट करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

सिंपल मंगळसूत्र

सिंपल असे मंगळसूत्र बायकोला अक्षय्य तृतीयेला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आयडिया आहे. 

Image credits: pinterest
Marathi

डबल डिझाइन मंगळसूत्र

डबल डिझाइन मंगळसूत्र अक्षय्य तृतीयेला बायकोला गिफ्ट दिल्यास नक्कीच खूश होईल. 

Image credits: Pinterest
Marathi

गोल्डन तन्मणी मंगळसूत्र

एथनिक आउटफिट्सवर बेस्ट असे गोल्डन तन्मणी मंगळसूत्र बायकोला अक्षय्य तृतीयेला गिफ्ट करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

इन्फिनिटी डिझाइन मंगळसूत्र

बायकोवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून अशाप्रकारचे इन्फिनिटी डिझाइन मंगळसूत्र बायकोला अक्षय्य तृतीयेला देऊ शकता.

Image credits: social media

सनस्क्रिनशिवाय UV किरणांपासून त्वचेचे होईल संरक्षण, लावा या 5 गोष्टी

कोणती फळे खाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते? वाचा टीप्स

बहिणीला वाढदिवसाला गिफ्ट करा हे 5 Floral Design Gold Earrings

ऑफिस लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा हे 5 Salwar Suits