Marathi

केस कुरळे होण्यासाठी काय करायला हवं?

Marathi

अंडं आणि दही मास्क

एक अंडं आणि दोन चमचे दही एकत्र करून केसांना लावा. ३० मिनिटांनी धुवा. हे केस मऊ आणि थोडे कुरळे बनवण्यास मदत करू शकते.

Image credits: INSTAGRAM
Marathi

केसांना ट्विस्ट करून झोपणे

केस थोडे ओले असताना छोटे छोटे सेक्शन करून ट्विस्ट करा.त्यांना क्लिप किंवा रबरने बांधा आणि रात्री तसेच झोपा. सकाळी तुम्हाला नैसर्गिक कुरळेपणा दिसेल.

Image credits: INSTAGRAM
Marathi

अॅलोवेरा जेल आणि बदाम तेल

थोडं अॅलोवेरा जेलमध्ये १ चमचा बदाम तेल मिसळा. हे केसांना लावून हलकं मॅसेज करा आणि थोडा वेळ ठेवा. नंतर साध्या पाण्याने धुवा.

Image credits: Keerthy Suresh/instagram
Marathi

बॅन्ड्स किंवा ब्रेडिंग

केस छोटे-छोटे वेण्यामध्ये रात्रभर बांधा. सकाळी वेण्या सोडल्यानंतर कुरळे केस दिसतील.

Image credits: Keerthy Suresh/instagram
Marathi

केसांवर कोकोनट किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा

हे केस नरम आणि वळणदार होण्यास मदत करते.

Image credits: Keerthy Suresh/instagram
Marathi

टिप्स

गरम स्ट्रायलिंग टाळा (like straighteners), केस कुरळे ठेवायचे असतील तर. Sulfate-free शँपू आणि Moisturizing conditioner वापरा. नेहमी केसांचे section करून सुटं ठेवायला शिका.

Image credits: Keerthy Suresh/instagram

अक्षय्य तृतीयेला बायकोला गिफ्ट करा हे सुंदर मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

सनस्क्रिनशिवाय UV किरणांपासून त्वचेचे होईल संरक्षण, लावा या 5 गोष्टी

कोणती फळे खाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते? वाचा टीप्स

बहिणीला वाढदिवसाला गिफ्ट करा हे 5 Floral Design Gold Earrings