सोशल मीडियावर राहुल गांधींच्या लग्नाचा धुमधडाका, कोण आहे जीवनसंगिनी?
India Sep 09 2024
Author: Rameshwar Gavhane Image Credits:social media
Marathi
राहुल गांधी-प्रणिती शिंदे लग्न बंधनात?, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
काँग्रेस नेते राहुल गांधी लग्न केव्हा करणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मीडियावर अलिकडेच त्यांच्या आणि खासदार प्रणिती शिंदेंच्या नावाची एकत्र चर्चा सुरु झाली.
Image credits: social media
Marathi
राहुल गांधीसोबत जोडले प्रणिती शिंदेंचे नाव
हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली. काही प्रसारमाध्यमांनीही या दोघांच्या संभाव्य विवाहाबाबत सूत्रांच्या हवाल्याने वृत्त देण्याचा प्रयत्न केला आहे.
Image credits: social media
Marathi
लग्नाबाबत गांधी-शिंदे कुटुंबांकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही
वास्तवात मात्र अशी कोणत्याही प्रकारची पूसटही माहिती अधिकृतरित्या पुढे आली नाही. काँग्रेस पक्ष अथवा गांधी किंवा शिंदे कुटुंबाकडून तशा प्रकारचे कोणतेही सूतोवाच केली नाही.
Image credits: social media
Marathi
सोशल मिडियावर अफवांचा महापूर
मात्र तरीही YouTube वरील अनेक व्हिडिओंमध्ये पत्रकार आणि YouTubers राहुल गांधी आणि प्रणिती शिंदेंच्या लग्नाच्या शक्यतेवर चर्चा करताना दिसतात. सोशल मिडियावर अफवा पसरवल्या जात आहेत.