Marathi

Indian 2 Vs Sarfira सिनेमाच्या अ‍ॅडवान्स बुकिंगमध्ये टक्कर, वाचा कमाई

Marathi

12 जुलैला कमल हसनचा इंडियन-2 सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Image credits: our own
Marathi

हिंदी भाषेत सिनेमा 'हिंदुस्तानी-2' नावाने प्रदर्शित होणार आहे.

Image credits: Youtube Screenshot
Marathi

सेनापतीच्या भूमिकेची गेल्या 24 वर्षांपासून वाट पाहिली जात होती.

Image credits: Youtube Screenshot
Marathi

इंडियन-2 च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

Image credits: Youtube Screenshot
Marathi

11 जुलैपर्यंत इंडियन-2 सिनेमाची 302893 लाख तिकीटे बुकिंग झाली आहेत.

Image credits: Youtube Screenshot
Marathi

इंडियन-2 ने बॉक्स ऑफिवर आतापर्यंत 5.40 कोटी रुपये जमवले आहेत.

Image credits: Youtube Screenshot
Marathi

अक्षय कुमारच्या सरफिरा सिनेमाचे केवळ 24 लाख अ‍ॅडवान्स बुकिंग झालेय.

Image credits: instagram

AR च्या शक्ती पूजेला बॉलिवूडमधील सेलेब्सच्या लूकचा जलवा, पाहा PHOTOS

आकाशच्या तुलनेत अनंत अंबानीची लग्नपत्रिका 366% महागडी, खासियत काय?

'Pushpa-2' व्यतिरिक्त या 5 सिनेमांचा सिक्वल BO वर धमाका करण्यास तयार

AR च्या हळदीला अनंत अंबानीच्या मेव्हणीच्या आउटडेटेड लेहेंग्याची चर्चा