मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये मुलींच्या शाळा आणि वसतिगृहात एक चिंताजनक घटना घडली आहे. त्यामुळे एक चिंताजनक घडली आहे.
मे महिन्याची सुरुवात नागरिकांसाठी अत्यंत सुखकर झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून बदल करण्यात आले आहेत. आज बुधवार पासून एलपीजी सिलिंडरचे दर 19 रुपयांनी कमी झाले आहेत.केवळ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत.
बुधवारी सकाळी दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक शाळांमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल पोलिसांना आला.त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच सर्वत्र सर्च ऑपेरेशनला सुरुवात केली आहे. यावेळी अनेक शाळेतील परिसर देखील रिकामा करण्यात आला होता
आपल्याला जगण्यासाठी आहाराची गरज आहे.घेतलेल्या अन्नातूनचं शरीराला ऊर्जा मिळते, शरीराची झीज भरून काढली जाते. त्या ऊर्जेवर शरीरक्रिया चालत असतात. त्यामुळे आहाराचे असाधारण महत्त्व असते. हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त अशा आहार टीप्स सांगितल्या आहेत.
मानवी शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासू देऊ नका. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची दाट शक्यता आहे. . व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आजच जाणून घ्या उपाय.
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी बहुतांशजण वेगवेगळ्या पर्यायांची निवड करतात. पण तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवल्यास नक्कीच वजन कमी होऊ शकते. आठवड्याभरात एक किलो वजन कमी करण्यासाठी नक्की काय करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
Maharashtra Day 2024 : आज 1 मे म्हणजेच 'महाराष्ट्र दिवस' साजरा केला जात आहे. याशिवाय आजच्या दिवशी कामगार दिवसही असतो. पण महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना 1 मे रोजी झाली होती. यामुळे दोन्ही राज्ये आज स्थापना दिवस साजरा करत आहेत.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दहा दशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज यांनी आज दिल्लीयेथे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल आहे. यामध्ये त्यांनी संपत्तीची देखील घोषणा केली असून शैक्षणिक कागदपत्रे देखील दिली आहे. बांसुरी स्वराज यांनी आपले बहुतांश शिक्षण यूकेमधून केले आहे.
व्हाइस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची नौदलाचे नवे प्रमुख म्हणून निवड झाली आहे. तर त्यांनी 1 जुलै 1985 रोजी ते नौदलात रुजू झाले झालेत. दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षेत्रात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.