अनंत अंबानीच्या लग्नात इशाने घातला मौल्यवान नेकलेस, खासियत काय?
Lifestyle Jul 13 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
इशा अंबानीचा लूक
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यावेळी इशा अंबानीने गुलाबी रंगातील लेहेंगा परिधान केला होता. यावर डायमंडचा हेव्ही नेकलेस घातला होता.
Image credits: Instagram
Marathi
मौल्यवान नेकलेस
इशा अंबानीने गुलाबी आणि पांढऱ्या रंगातील पोट्रेट कटर हिराच्या नेकलेस घातला होता. रिपोर्ट्सनुसार, नेकलेस तयार करण्यासाठी चार हजार तास लागल्याचे सांगितले जातेय.
Image credits: Instagram
Marathi
नेकलेसची खास थीम
इशा इंबानीच्या दुर्मिळ नेकलेसवर कांतिलाल छोटेलाल यांनी वर्क केले आहे. याची थीम गार्डन ऑफ लव्ह आहे.
Image credits: Instagram
Marathi
अनकट डायमंड नेकलेस
इशा अंबानीचा नेकलेस तयार करण्यासाठी पांढऱ्या, गुलाबी, निळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगातील हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. याशिवय मधोमध हार्ट आकारात निळा डायमंड आहे.
Image credits: Instagram
Marathi
इशा अंबानीचा रॉयल लूक
इशा अंबानीने अनंत-राधिकाच्या लग्नासाठी रॉयल लूक केला होता. यावेळी मांगटिका ते हिरेजडित कानातल्यांसह बांगड्या इशाने घातल्या होत्या.
Image credits: Instagram
Marathi
इशाचा साडीतील लूक
इशाने लेहेंग्याव्यतिरिक्त मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली पेस्टल रंगातील हेव्ही साडी नेसली होती.