कमल हसन यांच्या Indian 2 सिनेमाने पहिल्याच दिवशी कमावले एवढे रुपये
Entertainment Jul 13 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
इंडियन-2 सिनेमा प्रदर्शित
वर्ष 1996 मध्ये आलेल्या' इंडियन'चा सिक्वेल असणारा ‘इंडियन-2’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला संमीश्र प्रतिक्रिया मिळाल्या असून हसन मुख्य भूमिकेत आहेत.
Image credits: Social Media
Marathi
इंडियन-2 सिनेमाचे कलेक्शन
इंडियन 2 सिनेमाची ओपनिंग डे ची आकडेवारी समोर आली आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 10-15 कोटी रुपयांदरम्यान कमाई केली आहे.
Image credits: Social Media
Marathi
'इंडियन 2' Vs 'सरफिरा' सिनेमा
कमल हसन यांचा 'इंडियन 2' सिनेमाची टक्कर सरफिरा सोबत झाली आहे. यामुळे दोघांपैकी कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
सिनेमाचे बजेट
इंडियन 2 सिनेमाचे 200 कोटी रुपयांचे बजेट आहे. यामुळे सिनेमा किती रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Image credits: Social Media
Marathi
सिनेमातील स्टार कास्ट
सिनेमात कमल हसन यांच्या व्यतिरिक्त सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह, काजल अग्रवाल, एस जे सूर्या, प्रिया भवानी शंकर नेदुमुदी वेणू यांसारखे कलाकार झळकले आहेत.