Anant-Radhika Wedding Reception : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा अखेर 12 जुलैला विवाहसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. लग्नानंतरही कपलचे काही फंक्शन आयोजित करण्यात आले आहेत. याचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एखादी व्यक्ती किती सिम कार्ड धारण करू शकते ते प्रदेशावर अवलंबून असते. देशभरात मर्यादा प्रति व्यक्ती नऊ सिम कार्डांवर सेट केली आहे.
Donald Trump Attack : इस्कॉन मंदिर कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले की, 48 वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगन्नाथ रथयात्रा उत्सव वाचवला होता.
Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाने १५२ पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत तिहार तुरुंग प्रशासन आणि आप यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. केजरीवाल यांचे वजन झपाट्याने कमी होत असल्याचा दावा आप नेत्यांनी केला आहे.
पुरी जगन्नाथ मंदिराचा खजिना असलेल्या रत्न भंडारचे गेट 46 वर्षांनंतर रविवारी उघडण्यात आले. याद्वारे, त्या कथांचे सत्य उघड झाले ज्यामध्ये रत्नांच्या दुकानाचे रक्षण साप करतात असे म्हटले होते. आतून विचित्र आवाज येतात.
छगन भुजबळ यांनी रविवारी बारामती येथील जाहीर सभेतून शरद पवारांवर आरक्षण प्रश्नावरून गंभीर आरोप करत टीका केली होती.
पूजा खेडकर प्रकरणाला वेगवेगळी प्रकरणे समोर येत आहेत आणि हे प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे. त्यांच्या बाणेर येथील घरी पोलिसांनी नोटीस लावल्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
अनंत अंबानी यांच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नात देश विदेशातील नेत्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण आल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने बॉलिवूडमधील सर्वजण आवर्जून उपस्थितीत राहिल्याचेही दिसून आले.
पुरीतील १२व्या शतकातील जगन्नाथ मंदिरातील खजिन्याचा अंतर्गत भाग ४६ वर्षांनंतर रविवारी उघडण्यात आला. १२ सदस्यीय पथकाच्या उपस्थितीत हा भाग मौल्यवान वस्तूंच्या ऑडिटसाठी उघडण्यात आला.