पूजा खेडकर यांच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय केंद्रीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
पूजा खेडकर यांच्या ओबीसी कोट्यातील घोटाळा समोर आला आहे. हे खर असले की त्यांचे पद निघून जाऊ शकते.
हे डॉक्युमेंट खोटे ठरल्यास पूजा यांचे पद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना आता आरोपांचा सामना करावा लागत आहे.
पुणेमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून असलेल्या पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी सत्ता आणि विशेशधिकारांचा दुरुपयोग केल्याचा सांगण्यात आले.
प्रायव्हेट कारमध्ये दिवा आणि सरकारी गाडीवर महाराष्ट्र शासन असे लिहिण्यात आले होते.