IAS पूजा खेडकर यांच्यासोबत आई फसली, कोणती केली मोठी चूक
Marathi

IAS पूजा खेडकर यांच्यासोबत आई फसली, कोणती केली मोठी चूक

पूजा खेडकर यांच्यानंतर आई फसली
Marathi

पूजा खेडकर यांच्यानंतर आई फसली

पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यलयात कार्यरत असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांची आई आता परत फसली आहे. त्यांच्या आईसमोरील संकटे वाढली आहेत.

Image credits: social media
बंदूक फिरवताना दिसल्या पूजा यांच्या आई
Marathi

बंदूक फिरवताना दिसल्या पूजा यांच्या आई

पूजा खेडकर यांच्या आई बंदूक फिरवताना दिसल्या. त्यांचा असे करत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Image credits: social media
IAS पूजा खेडकर यांच्या आईने केलेली गुंडागर्दी
Marathi

IAS पूजा खेडकर यांच्या आईने केलेली गुंडागर्दी

पूजा खेडकर यांच्या आईने गुंडागर्दी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

Image credits: social media
Marathi

पूजा खेडकर यांच्या आईचा व्हिडीओ झाला व्हायरल

पूजा खेडकर येथे शेतकऱ्यांना धमकवताना दिसून येत आहेत. त्यांनी या ठिकाणी तुम्ही आतमध्ये गेलात तर चांगले होणार नाही असे म्हटले आहे. 

Image credits: social media
Marathi

पुण्यातील मुळशी येथील आहे व्हिडीओ

पूजा खेडकर यांच्या आईचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा पुणे येथील मुळशीचा असून त्या या ठिकाणी शेतकऱ्यांना धमकवताना दिसून येत आहेत. 

Image credits: social media

पूजा खेडकर यांच्या कामाची केली जाणार चौकशी

कलेक्टर बनण्याच्या आधी करोडपती होत्या पूजा खेडकर

बारावीनंतर करिअरच्या 'या' आहेत संधी, घ्या जाणून

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात होती 'ही' कार, तिच्याबद्दल घ्या जाणून