- Home
- Entertainment
- Anant-Radhika Subha Ashirwad : अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला सुरुवात, बॉलिवूड कलाकार ते राजकीय मंडळींची उपस्थिती (PHOTOS)
Anant-Radhika Subha Ashirwad : अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला सुरुवात, बॉलिवूड कलाकार ते राजकीय मंडळींची उपस्थिती (PHOTOS)
- FB
- TW
- Linkdin
किम कार्दशियन आणि कोल कार्दशियनचा लूक
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावल्यानंतर 13 जुलैला होणाऱ्या शुभ आशीर्वाद सोहळ्यालाही किम आणि तिची बहिण कोल कार्दशियन उपस्थिती लावणार आहे.
जसप्रीत बुमराह पत्नीसोबत पोहोचला
अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यासाठी जसप्रीत बुमराह पत्नी संजय गणेशनसोबत आला आहे.
जॅकी श्रॉफची हटके एण्ट्री
अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यात हटके एण्ट्री केली आहे. हातात रोपटे दाखवत पापाराझींसमोर पोझही दिल्या.
सुर्यकुमार यादव पत्नीसोबत उपस्थितीत
भारतीय संघातील खेळाडू सुर्यकुमार यादव पत्नीसोबत अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यासाठी पोहोचला आहे.
महिला श्रीवर्धनेची एण्ट्री
अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला श्रीलंका संघातील माजी खेळाडू महिला श्रीवर्धने पत्नीसोबत पोहोचला आहे.
माधुरी दीक्षित आणि श्रीराम माधव नेने
अभिनेत्री माधुरी दीक्षित पती श्रीराम माधव नेनेंसोबत अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यासाठी पोहोचले आहेत.
अंशुला आणि अर्जुन कपूरची दमदार एण्ट्री
अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील बहिण-भाऊ अंशुला आणि अर्जुन कपूरने दमदार एण्ट्री केल्याचे फोटो समोर आले आहेत.
बॉक्सर मेरी कॉमची पतीसोबत शुभ आशीर्वाद सोहळ्याला उपस्थिती
बॉक्सर मेरी कॉमने पतीसोबत शुभ आशीर्वाद सोहळ्याला उपस्थिती लावली आहे.
अमिताभ बच्चन यांची एण्ट्री
अमिताभ बच्चन संपूर्ण परिवाराएवजी नात नव्या नवेली नंदासोबत शुभ आशीर्वाद सोहळ्यासाठी आले आहेत.
महेंद्र सिंग धोनीची परिवारासोबत एण्ट्री
महेंद्र सिंग धोनी, साक्षी धोनी आणि झिवा अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला उपस्थितीत राहिले आहेत.
दिग्दर्शक अँटलीची पत्नीसोबत उपस्थिती
प्रसिद्ध दिग्दर्शक अँटली पत्नीसोबत अनंत-राधिकाच्या प्रत्येक वेडिंग फंक्शनला उपस्थितीत राहिले आहेत. आता शुभ आशीर्वाद सोहळ्यालाही कपल आले आहेत.
विद्या बालनची पतीसोबत एण्ट्री
अभिनेत्री विद्या बालनने पती आदित्य रॉय कपूर यांच्यासोब अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यासाठी उपस्थिती लावली आहे.
काजल अग्रवालची पतीसोबत एण्ट्री
अभिनेत्री काजल अग्रवालने पती गौतम किचलू यांच्यासोबत शुभ आशीर्वाद सोहळ्याला उपस्थिती लावली आहे.
बागेश्वर बाबा आणि खली एकाच फोटोफ्रेममध्ये
आध्यात्मिक गुरु धीरेंद्र कृष्ण शास्री आणि खलीने देखील अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. या दोघांचा एकाच फोटोफ्रेममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सारा अली खानची भावासोबत एण्ट्री
सारा अली खानने अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यासाठी भाऊ इब्राहिमसोबत एण्ट्री केल्याचे फोटो समोर आले आहेत.
आणखी वाचा :