Marathi

Anant-Radhika Subha Ashirwad : अमृता फडणवीसांची लेकीसोबत दमदार एण्ट्री

Marathi

अंबानी परिवाराच्या सोहळ्याला उपस्थिती

अनंत-राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यातील काही फंक्शनमध्ये अमृता फडवणीस यांना लेकीसोबत स्पॉट करण्यात आले आहे. 

Image credits: varinder chawla
Marathi

अमृता फडणवीसांची लेकीसोबत एण्ट्री

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लेकीसोबत अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यासाठी एण्ट्री केली. 

Image credits: varinder chawla
Marathi

अमृता फडणवीसांचा पारंपारिक लूक

अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला अमृता फडणवीस यांनी पारंपारिक लूक केला होता. अमृता यांनी पिवळ्या रंगातील पैठणी नेसली होती. यामध्ये अमृता फडणवीस सुंदर दिसत होत्या.

Image credits: varinder chawla
Marathi

दिविजा फडणवीसचा लूक

अमृता फडणवीस यांची लेक दिविजा फडणवीस  हिने देखील पारंपारिक लूक क्रिएट करत गुलाबी रंगातील लेहेंगा-चोली परिधान केली होती. याशिवाय मिनिमल मेकअपने लूक पूर्ण केला होता. 

Image credits: varinder chawla
Marathi

अमृता फडणवीस यांची पैठणी साडी

अमृता फडणवीस यांनी नेसलेल्या पिवळ्या रंगातील पैठणी साडीला लाल रंगातील जाड बॉर्डर देण्यात आली आहे. साडीच्या बॉर्डरसह पदरावर सुंदर असे नक्षीकाम करण्यात आले आहे. 

Image credits: varinder chawla
Marathi

पापाराजींसमोर माय-लेकीची पोज

अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला पोहोचलेल्या अमृता फडणवीस आणि दिविजाने पापाराजींसमोर पोज देत फोटो काढले. या दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Image credits: varinder chawla
Marathi

लग्नसोहळ्याला परिवारासोबत एण्ट्री

अमृता फडणवीस यांनी अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लेक दिविजासोबत उपस्थिती लावली होती. 

Image credits: Instagram

राधिका मर्चंट यांनी लग्नात बहिणीचे दागिने का घातले? काय होत खास कारण