मित्रमैत्रीणीच्या लग्नसोहळ्यात तुम्ही काजल अग्रवालसारखा सिक्वन वर्क लेहेंगा-चोली परिधान करू शकता. यावर चोकर ज्वेलरी फार सुंदर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
सिंपल आणि सोबर लूक
प्लस साइज तरुणी विद्या बालनसारखा लूक लग्नसोहळ्यात क्रिएट करु शकता. विद्याने पिवळ्या रंगातील लेहेंगा परिधान केला असून गोल्डन-सिल्व्हर रंगातील ड्युअल ओढणी घेतली आहे.
Image credits: Instagram
Marathi
हॉल्टर नेक ब्लाऊज विथ सिंपल साडी
मित्रमैत्रणीच्या लग्नसोहळ्यासाठी अंशुलासारखा सिक्वीन वर्क करण्यात आलेल्या हॉल्टर नेक ब्लाऊजवर काळ्या रंगातील सिंपल साडी नेसू शकता.
Image credits: Instagram
Marathi
पेस्टल कलर साडी विथ सिक्वीन वर्क ब्लाऊज
अभिनेत्री माधुरी दीक्षितसारखी पेस्टल रंगातील हेव्ही बॉर्डर वर्क करण्यात आलेली साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
हेव्ही वर्क डिझाइनर साडी
रश्मिका मंदानासारखी हेव्ही वर्क डिझाइनर साडी लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट आहे. यावर चोकर ज्लेवरी घालत सिंपल आणि एलिगेंट लूक क्रिएट करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
सिक्वीन वर्क लेहेंगा
मानुषी छिल्लरसारखा संपूर्ण सिक्वीन वर्क करण्यात आलेला लेहेंगा परिधान करू शकता. यावर डायमंड ज्वेलरी सुंदर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
हेव्ही वर्क लेहेंगा विथ कॉन्ट्रास्ट ओढणी
मित्रमैत्रीणीच्या लग्नसोहळ्यावेळी गोल्डन रंगात हेव्ही वर्क करण्यात आलेला लेहेंगा परिधान करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ओढणी शोभून दिसेल.