Trainee IAS Pooja Khedkar News : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आलं आहे.
Mushroom Soup Recipe : मशरुम आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. यापासून अनेक प्रकारच्या चविष्ट डिशेज तयार करता येतात. पावसाळ्यात हेल्दी आणि गरमागरम सूप प्यायचे असल्यास मशरुम सूप नक्की तयार करू शकता. जाणून घेऊया संपूर्ण रेसिपी
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांनी UPSC आरक्षण लाभांसाठी पुण्याच्या औंध हॉस्पिटलकडून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली होती, ती नाकारली. तिच्यावर बनावट अपंगत्व, ओबीसी प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे.
Rakul Preet Singh Brother Arrested : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. रकुलचा भाऊ अमन प्रीत सिंहला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरण ड्रग्ज संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे या भाजप संवाद यात्रेला उपस्थित राहणार आहेत.
राजस्थानमध्ये चांदीपुरा व्हायरसची एण्ट्री झाली आहे. यामुळे एका मुलाचा गुजारातमधील हिम्मतनगर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. अशातच चांदीपुरा व्हायरस नक्की काय आहे, लक्षणे आणि कसा फैलावतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Anant Ambani and Radhika Merchant wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा सुरू आहे. या विवाह सोहळ्यात आणि सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी जगातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती हजर झाल्या आहेत.
कोपा अमेरिका 2024 चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाने विक्रमी 16व्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि सामना 1-0 असा जिंकला.
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वरील एका युजरने अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यात बॉम्ब फुटल्यास काय होईल अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळेच आता मुंबई पोलीस सतर्क झाले असून सध्या खळबळ उडाली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत तिहार तुरुंग प्रशासन आणि आप यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. केजरीवाल यांचे वजन झपाट्याने कमी होत असल्याचा दावा आप नेत्यांनी केला आहे.