Devshayani Ekadashi 2024 : एकादशीच्या व्रतावेळी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा-प्रार्थना केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. यंदाच्या देवशयनी एकादशीची पूजा, विधी, शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया अधिक...
देशभरात घेण्यात आलेली नीट परीक्षा आणि त्या परीक्षेचे फुटलेले पेपर यामुळे या व्यवस्थेवरचा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे यावर कोणत्या उपाय योजना कराव्यात ते जाणून आपण खालील लेखात जाणून घेऊयात.
स्विगी, बिगबास्केट, झोमॅटो आणि इतर प्लॅटफॉर्मवरून आपण मद्य मागवू शकणार असून याबाबतच्या प्रोजेक्टवर काम सुरु आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला घर पोहोच दारू मिळाल्यास आश्चर्य वाटू शकणार नाही.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला अक्षय कुमार फार उशिरा पोहचला. त्यानंतर तो तेथे आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांनी वेगवेगळे प्रश्न विचारल्याचे दिसून आले आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळ्याला मीडियाने कव्हर करण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांचे दोघांच्या वतीने आभार मानण्यात आले असून यावेळी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी हे भावुक झाले होते.
12 जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झाला. याआधी अशी बातमी आली होती की, अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लग्नसहोळ्याला येणार नाही. पण आता रिसेप्शनला आल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील अंजनेरी किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांना वन विभागाकडून सुखरूप टेकडीवरुन खाली आणण्यात आले आहे. याची माहिती नाशिक पश्चिमच्या आरएफओ वृषाली घाडे यांनी दिली आहे.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने गेल्या काही दिवसांपूर्वी तिला तिसऱ्या स्टेजमधील ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. याशिवाय कीमोथेरपी आधी आणि नंतरचा अनुभव देखील हिनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
WhatsaApp New Feature : व्हॉट्सअॅपवर गेल्या काही काळापासून फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याच फसवणूकींपासून दूर राहण्यासाठी एक खास टूल आहे. याचा वापर केल्याने तुम्ही सुरक्षित राहू शकता.
Devshayani Ekadashi 2024 : देवशयनी एकादशीला हिंदू धर्मात फार मोठे महत्व आहे. देवशयनी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला साजरी केली जाते. यंदाच्या देवशयनी एकादशीला काही उपाय केल्याने नक्कीच नशीब पालटण्यास मदत होईल.