व्हॉट्सअॅपने युजर्सला फसवणूकीपासून दूर ठेवण्यासाठी नवे Context Cards नावाचे फीचर लाँच केले आहे. यामुळे अज्ञात ग्रुपची माहिती अगदी सहज मिळू शकते.
Image credits: iStock
Marathi
फसवणूक करणाऱ्या ग्रुपपासून दूर राहू शकता
नव्या फीचरच्या मदतीने युदर्जला फसवणूक करणाऱ्या ग्रुप्स पासून दूर राहता येईल. याशिवाय युजर्सच्या मर्जीशिवाय कोणालाही ग्रुपमध्ये अॅड करता येणार नाही,
Image credits: iStock
Marathi
नवे फीचर कसे करते काम?
व्हॉट्सअॅपवर अज्ञात ग्रुपमध्ये अॅड केल्यास Context Cards लगेच ग्रुपची माहिती तुम्हाला शेअर केली जाईल. यामध्ये ग्रुपचे नाव, अॅडमिनची माहिती आणि सदस्यांची संख्या देखील कळणार आहे.
Image credits: iStock
Marathi
खरंच फायदेशीर आहे नवे फीचर?
Context Card फीचरच्या माध्यमातून कळणार आहे की, हे व्हॉट्सअॅपसाठी किती सुरक्षित आहे. यामुळे तुम्ही फसवणूकीपासून दूर राहू शकता.
Image credits: iStock
Marathi
व्हॉट्सअॅप फीचरसोबत नवे सेफ्टी टूल्स
Context Cards फीचरसबोत व्हॉट्सअॅपने काही सेफ्टी टूल्सचेही बटण दिले आहे. यामुळे एखादा ग्रुप किती सुरक्षित आहे हे कळू शकते.
Image credits: FREEPIK
Marathi
व्हॉट्सअॅपवर रिपोर्टही करू शकता
नव्या फीचरच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही अज्ञात ग्रुपच्या विरोधात रिपोर्ट करू शकता. जेणेकरुन अन्यजणही फसवणूकीपासून दूर राहतील.
Image credits: FREEPIK
Marathi
का गरजेचे आहे नवे फीचर?
सध्या काही व्हॉट्सअॅप युजर्सला कोणत्याही ग्रुपचे इन्विटेशन येते. यामुळे फसणूक होण्याची शक्यता अधिक वाढली जाते. यामुळेच व्हॉट्सअॅपचे नवे फीचर महत्वाचे आहे.