शमीने सानियासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर सोडले मौन, हिंम्मत असेल तर...
Marathi

शमीने सानियासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर सोडले मौन, हिंम्मत असेल तर...

मोहम्मद शमीने लग्नाच्या अफवांवर सोडले मौन
Marathi

मोहम्मद शमीने लग्नाच्या अफवांवर सोडले मौन

भारतीय क्रिकेटसंघातील गोलंदाज मोहम्मद शमीने अखेर सानियासोबतच्या लग्नाच्या चर्चांवरील मौन सोडले आहे.

Image credits: Getty
सोशल मीडियावरील पोस्ट फेक
Marathi

सोशल मीडियावरील पोस्ट फेक

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी बनावट पोस्टमुळे शमी आणि सानिया लग्न करणार असल्याच्या अफवा उडाल्या होत्या.

Image credits: Social media
सानिया आणि मोहम्मद शमीचा एडिटेड फोटो व्हायरल
Marathi

सानिया आणि मोहम्मद शमीचा एडिटेड फोटो व्हायरल

सानिया आणि शमीचा एक फोटोही एडिट करुन सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला होता. याचेच उत्तर खेळाडूने एका मुलाखतीत दिले आहे.

Image credits: Getty
Marathi

शमीची ट्रोलर्सवर कठोर शब्दांत टिका

शमीने मुलाखतीत लग्नासंदर्भातील अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात कठोर शब्दात टिका केली.

Image credits: google
Marathi

सोशल मीडिया युजर्सला दिला सल्ला

नागरिकांनी सोशल मीडियावर फेक गोष्टी व्हायरल करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मिम्स मनोरंजन करत असले तरीही ते नुकसानही पोहचवतात.

Image credits: Instagram
Marathi

सोशल मीडियात जबाबदारीने वागा

शमीने म्हटले, सर्वांनी सोशल मीडियावर जबाबदारीने वागावे. अशा अफवा पसरवण्यापासून दूर रहावे.

Image credits: Instagram
Marathi

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी

वर्ल्ड कप 2023 स्टार गोलंदाजाने म्हटले, फोन उघडल्यानंतर सर्वप्रथम माझाच फोटो दिसतो.

Image credits: Getty
Marathi

कोणालाही ट्रोल करु नये- मोहम्मद शमी

कोणाचीही अशी मस्करी करु नये. तुम्ही अधिकृत पेजचा वापर करत नाही, म्हणून काहीही बोलू शकता अशा शब्दातही शमीने टिका केली आहे.

Image credits: Instagram
Marathi

हिंम्मत असेल तर...

तुमच्यामध्ये हिंमत असल्यास अधिकृत पेजच्या माध्यमातून बोलून दाखवा असा इशाराही शमीने ट्रोलर्सला दिला आहे.

Image credits: Instagram
Marathi

मोहम्मद शमीच्या तळव्यांची सर्जरी

शमी वनडे वर्ल्ड कपनंतर संघातून बाहेर आहे. शमीच्या पायांच्या तळव्यांची सर्जरी झाल्याने त्याला संघात घेतले नव्हते.

Image credits: X
Marathi

बांग्लादेशाविरोधात होणाऱ्या सीरिजमध्ये झळकण्याची शक्यता

मोहम्मद शमी बांग्लादेशच्या विरोधात होणाऱ्या सीरिजमध्ये भारतीय संघात खेळण्याची शक्यता आहे

Image credits: X