Marathi

अभिषेक-ऐश्वर्या विभक्त होण्यासाठी ही अभिनेत्री ठरली कारणीभूत?

Marathi

अभिषेक बच्चन-ऐश्वर्याचा घटस्फोट होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीर्घकाळापासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात धुसफूस सुरु असण्यास दोघेही विभक्त होत असल्याची चर्चा आहे.

Image credits: Social Media
Marathi

का मोडले जातेय नाते?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याचे नाते का मोडले जातेय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबद्दल एका रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे.

Image credits: Social Media
Marathi

एका अभिनेत्रीमुळे नात्यात फूट?

दावा केला जातोय की, एखा सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे बच्चन परिवारात फूट पडली आहे. हे प्रकरण अभिषेकच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे नाही.

Image credits: Social Media
Marathi

कोण आहे ती अभिनेत्री?

रिपोर्टमध्ये दावा केलाय की, दिग्गज अभिनेत्री रेखामुळे बच्चन परिवारात सर्वकाही ठिक नाहीये. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे नाते अनेकदा जोडले आहे. पण जया बच्चनला रेखा अजिबात आवडत नाही.

Image credits: Our own
Marathi

रेखामुळे बच्चन परिवारात भूकंप

कथितरुपात ऐश्वर्या राय आणि रेखामध्ये उत्तम नातेसंबंध आहेत. पण बच्चन परिवाराला रेखासोबतचे ऐश्वर्याचे नाते पटत नाही.

Image credits: instagram
Marathi

अंबानींच्या लग्नातही ऐश्वर्यासह लेकीची रेखासोबत गळाभेट

अंबानी परिवाराच्या लग्नसोहळ्यात ऐश्वर्याने बच्चन परिवारासोबत फोटो काढले नाहीत. दरम्यान, लग्नात ऐश्वर्यासह लेकीने रेखाची गळाभेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत.

Image credits: Social Media
Marathi

अभिषेक-ऐश्वर्यामधील नाते मोडण्याचे कारण काय?

काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केलाय, 3190 CR संपत्तीचे मालक अमिताभ बच्चन यांनी गेल्या वर्षात जुहूतील बंगला लेकीला दिला आहे. यामुळेच ऐश्वर्या आणि बच्चन परिवात मतभेद सुरु झाले.

Image credits: Social Media
Marathi

अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण

अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांनी मुंबईत 2007 मध्ये लग्नगाठ बांधली होती. ऐश्वर्या-अभिषेकला आराध्या नावाची मुलगी आहे.

Image credits: Social Media

Bad Newz Day 1 Collection : विक्की कौशलच्या सिनेमाची BO वरील वाचा कमाई

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायपासून विभक्त होण्याची दिली हिंट

प्रियांका चोप्राच्या बंगल्यात खोल्यांपेक्षा बाथरुमच अधिक, पाहा PHOTOS

आषाढी एकादशीनिमित्त पाहा मराठीतील हे 5 सिनेमे, व्हाल भक्तिरसात तल्लिन