Marathi

आयुष्यात गुरु नसल्यास Guru Purnima 2024 दिवशी काय करावे?

Marathi

यंदा कधी गुरुपौर्णिमा?

21 जुलै, रविवारी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी गुरुंची पूजा केली जाते. धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक असे वेगवेगळ्या प्रकारचे गुरु असतात. 

Image credits: adobe stock
Marathi

आयुष्यात गुरु नसल्यास काय करावे?

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात गुरु नसल्यास त्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे हे ग्रंथांमध्ये सांगितले आहे. याबद्दल जाणून घेऊया...

Image credits: adobe stock
Marathi

भगवान विष्णुंची पूजा करा

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात गुरु नसल्यास गुरुपौर्णिमेला भगवान विष्णुंची पूजा करू शकतो. यामुळे गुरुची पूजा केल्याचे फळ आयुष्यात मिळू शकते.

Image credits: Social Media
Marathi

गुरुदेवाची पूजा करा

धर्म ग्रंथानुसार देवांचे देवता गुरु आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची पूजा करू शकता. या दिवशी मंदिराज जाऊन पूजा-प्रार्थना आणि गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू शकता.

Image credits: wikipedia
Marathi

हनुमानाची पूजा करा

गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हनुमानाचीही पूजा करू शकता. यावेळी हनुमान चालीसाचा पाठ पठण करा. वस्र, फळ आणि मिठाई या वस्तूंही हनुमानाला अपर्ण करू शकता.

Image credits: adobe stock
Marathi

आपल्या शिक्षकांचा सन्मान करा

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एखादा शिक्षक असतो ज्याचे ते सन्मान करतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकाचा सन्मान करा. त्यांना शाल-श्रीफळ देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या.

Image credits: adobe stock

Natasa Stankovic चे पार्टीसाठी परफेक्ट 8 Outfits लूक्स, दिसाल कातिल

पेर खाण्याचे 8 भन्नाट फायदे, मधुमेहही राहिल नियंत्रणात

Guru Purnima च्या दिवशी दान करा या 5 गोष्टी, मिळेल नशीबाचे फळ

Ashadhi Ekadashi निमित्त झटपट तयार करता येणारे 5 उपवासाचे पदार्थ