Marathi

Bad Newz Day 1 Collection : विक्की कौशलच्या सिनेमाची BO वरील वाचा कमाई

Marathi

विक्की कौशल, तृप्त डिमरी यांच्या बॅड न्यूजने उत्तम सुरुवात केली आहे.

Image credits: Social Media
Marathi

सिनेमाने पहिल्याच दिवशी 8.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image credits: Social Media
Marathi

आनंद तिवारी यांनी दिग्दर्शित केलेला 7वा मोठा ओपनर सिनेमा ठरला आहे.

Image credits: Social Media
Marathi

अजय देवगणच्या 'मैदान' सारख्या सिनेमाला बॅड न्यूजने मागे टाकले आहे.

Image credits: Social Media
Marathi

अक्षय कुमारच्या 'सरफिरा' पेक्षा अर्धी कमाई पहिल्या दिवशी केली आहे.

Image credits: Social Media
Marathi

सरफिरा सिनेमाने 18.76 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image credits: Social Media
Marathi

बॅड न्यूजमध्ये विक्की, तृप्तिशिवाय एमी वर्कही मुख्य भूमिकेत आहे.

Image credits: Social Media

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायपासून विभक्त होण्याची दिली हिंट

प्रियांका चोप्राच्या बंगल्यात खोल्यांपेक्षा बाथरुमच अधिक, पाहा PHOTOS

आषाढी एकादशीनिमित्त पाहा मराठीतील हे 5 सिनेमे, व्हाल भक्तिरसात तल्लिन

बॉलिवूडमधील या 5 Horror सिनेमांचे शूटिंग चक्क भूताटकी ठिकाणांवर झालेय