राज्यात तापमानवाढी सोबत आता वादळी वाऱ्याचा देखील फटका बसणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात 12 तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पासवाचा तडाखा बसणार आहे
लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. जवळपासच सगळ्याच पक्षांचे उमेदवार आता जाहीर झाले असून महाराष्ट्रातील अनेक महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. जाणून घ्या कोणत्या लोकसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवार उभ्या आहे.
बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वात जास्त दुर्लक्ष आरोग्याकडे होते.अशा परस्थितीत बऱ्याच महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. रोज जाणवणाऱ्या काही समस्यांकडे महिला दुर्लक्ष करतात, ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.जाणून घ्या कोणत्या आहेत त्या समस्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकचा उल्लेख करताना अजमेरमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला.
महिंद्राने आपल्या दमदार SUV वर जोरदार ऑफर आणली आहे. ही ऑफर फक्त एप्रिल 2024 पर्यंत आहे. दोन वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या या एसयूव्हीची मागणी खूप आहे.
चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या मोहिमेतील त्यांचा सलग दुसरा सामना शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गमावला.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर येणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्वत:च्या राहण्यासाठी असो की गुंतवणूक म्हणून असो, सदनिका खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्सुक आहेत. घरांच्या किमती वाढत असल्या तरीही ग्राहकांचा हा उत्साह कमी होताना दिसत नाही.
विद्यापीठाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हिंदू देवता आणि महाकाव्यांचे चित्रण करण्यासंबंधीच्या अलीकडील वादामुळे भारतभर संताप आणि वादविवाद सुरू झाले आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांचे भांडवल म्हणजे त्यांचे कॅपिटल किती आहे ? तुम्हला माहिती आहे का ? वाचा सविस्तर
2024 च्या नवीनतम फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत असे दिसून आले आहे की जागतिक स्तरावर 25 सर्वात तरुण अब्जाधीश हे सर्व 33 किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत