एकीकडे पुणे पोर्श कारच्या अपघातात अल्पवयीन तरूणाला कोर्टाने तातडीने जामीन मंजुर केला. 300 शब्दांचा निबंध, अन्य अटींवर हा जामीन मंजूर केला. ही बाब सर्वांसमोर असताना उत्तराखंडमधल्या एका प्रकरणात कोर्टाने अल्पवयीन तरूणा विरोधात कठोर निर्णय घेतला आहे.
इंदापुरात भीमा नदी पात्रात बुडालेल्यांना शोधण्यात अद्याप NDRF ला यश आलेले नाही. हे सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत.
Happy Birthday Suhana Khan : शाहरुखचे स्टारडम पाहता नेहमीच त्याला बहुतांशजण कॉपी करायला पाहतातच. पण शाहरुखची लेकही त्याला कॉपी करते. पण तुम्हाला माहितेय का, अवघ्या 24 व्या वर्षी कोट्यावधींची मालकीण आहे सुहाना खान.
नागपूरमध्ये अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेने पतीच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे 3 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन रस्त्यावरून फिरत राहिली.
अलीकडेच संजय दत्तने वेलकम टू द जंगल या चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी आली होती. तो बाहेर पडताच या चित्रपटाशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की संजयच्या चित्रपटात एका अभिनेत्रीने एन्ट्री केली आहे. चला, जाणून घेऊया…
पुणे येथील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने दोन आयटी अभियंत्यांना उडवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी केलेलं ट्विट व्हायरल होत आहे.
Trendy Blouse Designs : हिरामंडीमधील आदिती राव हैदरीच्या भूमिकेने सर्वांना भूरळ पाडली आहे. बिब्बो जानसारखी परफेक्ट फिगर दिसण्यासाठी तुम्ही लेहेंग्यावर 8 ब्लाऊज डिझाइन नक्की ट्राय करा.
भारतातील नागरिकांना आता इराणमध्ये व्हिसा शिवाय पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. खरंतर पर्यटनाला चालना मिळण्यासाठी इराणच्या सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. पण इराणमधील टॉप-5 टुरिस्ट डेस्टिनेशन कोणती हे पाहूया...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दारू घोटाळ्यामध्ये वकिलांची फी मोठ्या प्रमाणावर भरल्याची दिसून आली आहे. त्यांनी अभिषेक मनू सिंघवी एकोणीस कोटी रुपयांची फी भरली असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या इनकम टॅक्स विभागाच्या नावावरुन काहीजणांना एक नोटीस धाडण्यात आली आहे. खरंतर, इनकम टॅक्सची आलेली नोटीस खरी की खोटी असा प्रश्न बहुतांशजणांना पडला आहे. याची पडताळणी कशी करायची याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...