Marathi
पाणी विकून आयुष्य जगायचा ऋषभ शेट्टी, आज राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी
Entertainment
Aug 16 2024
Author: Chanda Mandavkar
Image Credits: instagram
Marathi
70व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा दिल्लीत करण्यात आली.
Image credits: instagram
Marathi
यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिनेता ऋषभ शेट्टीला मिळाला.
Image credits: instagram
Marathi
ऋषभ शेट्टीला कांतरा सिनेमासाठी गौरवण्यात आले आहे.
Image credits: instagram
Marathi
2022 मध्ये आलेल्या कांतरा सिनेमाने 400CR ची कमाई केली होती.
Image credits: instagram
Marathi
ऋषभ शेट्टीचे आयुष्य संघर्षात्मक राहिले आहे.
Image credits: instagram
Marathi
एक काळ असा होता सिनेमाचा सेटवर ऋषभ पाण्याची विक्री करायचा.
Image credits: instagram
Marathi
कांतरा सिनेमात ऋषभ शेट्टीनेच मुख्य भूमिका साकारली होती.
Image credits: instagram
Marathi
कांतराच्या मुख्य कलाकाराला फी देण्यासाठी ऋषभ शेट्टीकडे बजेट नव्हते.
Image credits: instagram
Marathi
कांतरा सिनेमाचा सीक्वल वर्ष 2025 मध्ये रिलीज होणार आहे.
Image Credits: instagram
Find Next One