ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या अॅमेझॉन कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून एक नोटीस धाडण्यात आली आहे. अॅमेझॉनला ही नोटीस नागरिकांची राम मंदिर प्रसादाच्या नावाखाली दिशाभूल केल्यामुळे धाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे.
प्रत्येकाला आइस्क्रिम खायला आवडते. आइस्क्रिम तयार करण्याची प्रत्येकाची पद्धत, चव आणि प्रकार वेगवेगळे असू शकतात. सध्या आइस्क्रिम रोल्सचा ट्रेण्ड आहे. अशातच सोशल मीडियावर इडली सांबार आइस्क्रिमचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेआधी पूर्ण करणार आहेत. या विशेष अनुष्ठानावेळी पंतप्रधान काही खास गोष्टींचे पालन करत आहेत.
Ram Lalla Murti : अयोध्येतील श्री राम मंदिरातील रामलला यांच्या मूर्तीचे नवीन फोटो पाहिले का?
अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचा उत्साह जगभरात दिसून येत आहे. अशातच जर्मनीतील एका गायिकेने आपल्या मधुर आवाजात प्रभू श्रीरामांचे एक गाणे गायिले आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
मैत्रिणीच्या लग्नसोहळ्यासाठी नवे कपडे खरेदी करायचा विचार करताय? थांबा. आम्ही तुम्हाला मैत्रीणीच्या हळदी ते संगीत समारंभासह लग्नावेळी तुम्ही कोणते आउटफिट्स परिधान करू शकता याबद्दलच सांगणार आहोत.
अयोध्या नगरीत दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येथील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येतात. पण अयोध्येतील फास्ट फूडची चव घेतल्याशिवाय नागरिक अयोध्येतून जात नाहीत. अयोध्येत जिलेबी प्रसिद्ध फूडपैकी एक आहे.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पाहा सोहळ्यापूर्वीचे हे Exclusive व खास फोटो…
PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (19 जानेवारी) महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये (PM Modi in Solapur) विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केले.