ट्रम्प यांच्यामुळे बाजारात भीतीचं वातावरण आहे, ज्यामुळे ७ एप्रिलला शेअर मार्केट ३००० पॉइंट्सने खाली आलं. निफ्टीमध्ये पण ९०० अंकांची घट झाली. Siemens चा शेअर तर ४५% पेक्षा जास्त खाली पडला. सर्वात जास्त तोटा झालेल्या शेअर्सची माहिती.
उन्हाळा आला की घाम, धुळ आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचा कोरडी, खवखवीत आणि थकलेली वाटू लागते. त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते. अशातच उन्हाळ्यात त्वचा हाइड्रेट ठेवण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.
पोट साफ होत नसल्यास पाणी पिण्याची मात्रा वाढवा आणि फायबरयुक्त आहार घ्या. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी आणि तूप किंवा त्रिफळा चूर्ण घ्या. नियमित व्यायाम आणि योगा केल्याने देखील फायदा होतो.
उन्हाळ्यात योग्य आहार घेणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. लिंबू पाणी, फळे, भाज्या आणि हलके अन्नपदार्थ यांचा आहारात समावेश करा आणि तळलेले पदार्थ टाळा.
मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान देत कुणाल कामराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा येत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.
गुजरात टायटन्सच्या मोहम्मद सिराजने हैदराबादमध्ये केलेल्या शानदार गोलंदाजीनंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्याचे कौतुक केले.
Big Fall in Stock Market :ट्रम्प यांच्यामुळे शेअर बाजारात मोठी पडझड! सेन्सेक्स 3000 तर निफ्टी 900 अंकांनी खाली! काय आहे यामागचं कारण, जाणून घ्या...
काहीजण हेल्दी आणि मऊसर केसांसाठी दह्याचा वापर केला जातो. पण याचा केसांसाठी वापर करणे फायदेशीर आहे की नाही याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
Jute home decor : घराच्या सजावटीसाठी ज्यूटपासून काही गोष्टी तयार करू शकता. यामुळे घराची शोभा वाढण्यास नक्कीच मदत होईल.
जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये बकिंगहॅम पॅलेस, अँटिलिया आणि व्हिला लिओपोल्डा यांचा समावेश आहे. त्यांची किंमत, स्थान आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.