सार

कोलकत्ता येथे डॉटसोबत घडलेली घटना दुर्दैवी असून तिचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक लोकांनी या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून त्या घटनेच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

कोलकत्ता येथे डॉटसोबत घडलेली घटना दुर्दैवी असून तिचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक लोकांनी या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून त्या घटनेच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. 

व्हिडिओमध्ये तरुणी करत आहे मेकअप - 
व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी मेकअप करत असून तिने बॅकग्राऊंडला बलात्कार झालेल्या घटनेसंदर्भातील आवाज दिला आहे. ती या व्हिडिओमध्ये संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले असून त्यामुळे क्रिएटर मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली आहे. त्या तरुणीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून या सर्व प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जात आहे. 
आणखी वाचा - 
कोलकाता प्रकरणावरून सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर झाली ट्रोल, Watch Video