'भाभीजी घर पर है' या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते फिरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. फिरोज हे अमिताभ बच्चन यांची नक्कल करण्यासाठी लोकप्रिय होते. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
करिश्मा कपूर वयाच्या 49 व्या वर्षी आणि दोन मुलांची आई असतानाही अप्रतिम दिसते. एथनिक पेहरावात तिचे सौंदर्य आणखीनच सुंदर होते.हलके कर्ल केस आणि अनारकली सूट घालून जेव्हा करिश्मा बाहेर पडते तेव्हा तिच्या सौंदर्याची तुलना होत नाही.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आतापर्यंत स्फोट दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू आणि 50 जण जखमी झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही नाईन मराठी चॅनलला बोलताना दिली आहे.
मागच्या तीन दिवसांपासून संपूर्ण भारतात एकाच मुद्दा गाजत आहे तो म्हणजे पुण्यातील हिट अँड रण केस.यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रया उमटल्या आहेत.यावर आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या युट्युब चॅनेल वर व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
या स्फोटानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत जाणून घ्या.
मॅडॉक फिल्म्स भारतातील पहिला CGI अभिनेता 'मुंज्या'सोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्माते आता चित्रपटाच्या टीझरनंतर ट्रेलर रिलीज करण्याचा विचार करत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होऊ शकतो. हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
Indian Railway : भारतीय रेल्वेकडून समस्यांचे निदान करण्यासाठी स्पेशल हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. अशातच रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करताना काही क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुम्हाला प्रत्येक पार्टी, प्रसंगी किंवा पूजेमध्ये भारतीय गोड पदार्थ गुलाब जामुन सापडेल, पण तुम्ही गुलाब जामुनपासून बनवलेल्या या डिशचा कधीच स्वाद घेतला नसेल. जाणून घ्या कोणती आहे ती डिश
एमआयडीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते.