स्टँडअप कॉमेडीमध्ये आपला वेगळाच ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवारा वीर दासचा 31 मे ला वाढदिवस असतो. अभिनेता एकेकाळी भांडी धुण्याचे काम करायचा. पण आज स्टँडअप कॉमेडीचा बादशाह ठरला आहे.
हंसिका मोटवानी सारखे टीप टॉप दिसायचे असेल तर बाजारपेठेत तीन हजारात खूप सुंदर डिझाईनर सलवार सूट उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमचा लुक खुलेल आणि असे सूट नव्या नवरीच्या घातले तर सगळेच तारीफ करतील.
आपल्या सर्वांच्या घरात कचरा टाकण्यासाठी डस्टबिन असतातच. अशा परिस्थितीत ते कोणत्या दिशेला ठेवावे हे खूप महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
जम्मू जिल्ह्यात यात्रेकरूंनी भरलेली बस सुमारे 150 फूट खोल दरीत कोसळली. ही बस हरियाणातील कुरुक्षेत्र भागातून शिव खोरी भागात यात्रेकरूंना घेऊन जात होती. यात 15 जणांचा मृत्यू झाला.
प्रेमानंद महाराज त्यांच्या शब्दात जीवनातील रहस्ये सांगतात. नुकतेच बाबांनी सांगितले की,आई वडिलांच्या कर्माची फळे मुलांना भोगावी लागतात? यावर महाराजांनी खूप छान आणि सोप्या शब्दात सांगितले आहे जाणून घ्या .
आज आम्ही तुम्हाला या वर्षी प्रदर्शित झालेल्या अशा दमदार चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळेतुम्हाला भारताचा इतिहास जाणून घेण्यात मदत होईल.जाणून घ्या वर्षी प्रदर्शित झालेले चित्रपट.
'या' अभिनेत्रींच्या जोडीदाराने सोडली पत्नीची साथ, कठीण परिस्थितीचा सामना करत अभिनेत्रींनी सावरलं स्वतःचं आयुष्य, आज जगत आहेत रॉयल आयुष्य, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रींच्या खासगी आयुष्याची जाणून घ्या त्यांच्या विषयी.
काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने यंदाचा मान्सून ३१ मे ते १ जून दरम्यान केरळात दाखल होईल, असं सांगितलं होतं.
प्रत्येक वर्षानुसार 2024 मध्येही राष्ट्रीय परीक्षा एजेंसीद्वारे वैद्यकीय विभागाच्या रिक्त जागांवर नोकर भरतीच्या कारणास्तव नीट यूजीची परीक्षा घेतली जाते. अशातच आता नीट यूजी परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.