Marathi

घरात आनंद घेऊन येतील या 7 पेटिंग्स, जाणून घ्या कोणत्या दिशेला लावाल

Marathi

कमळाचा फोटो

वास्तुनुसार, कमळाच्या फुलात देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. घरात उत्तर पूर्वेला कमळाच्या फुलाचा फोटो लावल्याने सकारात्मकता वाढली जाते.

Image credits: Freepik
Marathi

घोड्यांचे फोटो

सात धावतानाच्या घोड्यांचे फोटो दक्षिण दिशेला लावावे. यामुळे करियरमध्ये यश मिळण्यास मदत होईल.

Image credits: Freepik
Marathi

डोंगराचा फोटो

घरातील दक्षिण पूर्व दिशेला सुंदर डोंगरांचा फोटो लावू शका. यामुळे आयुष्यात स्थिरता आणि सकारात्मकता येईल.

Image credits: Freepik
Marathi

देवी अन्नपूर्णेचा फोटो

किचनमध्ये उत्तर पूर्वेला देवी अन्नपूर्णेला देवीचा फोटो लावू शकता. यामुळे घरात कधीच अन्नाची कमतरता निर्माण होत नाही.

Image credits: Freepik
Marathi

झऱ्याचा फोटो

वास्तुनुसार घरातील उत्तर पूर्व दिशेला वाहत्या झऱ्याचा फोटो लावा. यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यासह करियरमध्ये यश मिळेल.

Image credits: Freepik
Marathi

बुद्धांचा फोटो

वास्तुनुसार, बुद्धांचा फोटो किंवा मुर्ती उत्तर पूर्वेला लावू शकता. यामुळे घरात सुख-शांति आणि समृद्धी वाढली जाते.

Image credits: Freepik
Marathi

मोराचा फोटो किंवा मूर्ती

घराच्या संपन्नतेसाठी आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी दक्षिण दिशेला मोराचा फोटो किंवा मूर्ती ठेवा.

Image credits: Freepik
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

पेरूमध्ये किडे आहेत की नाही ओखळण्यासाठी 5 सोप्या ट्रिक्स

सणासुदीवेळी परफेक्ट आहेत Sonalee Kulkarni च्या ब्लाऊजचे 8 हटके डिझाइन

वयाच्या पंन्नाशीत महिलांसाठी आवश्यक 3 Vitamin, हाडं होतील बळकट

अडकलेले पैसे येतील परत, करा हळदीचे हे उपाय