पुण्यातील पोर्शे कार हिट अॅण्ड रन प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होताना दिसून येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी बापाने सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. अशातच आर्टिफिशिअल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाची प्रकरणात मदत घेतली जाणार आहे.
अॅमेझॉन व्हिडीओवर नुकतीच प्रदर्शित झालेली 'पंचायत-3' सीरिजचा सध्या बोलबाला आहे. अशातच सीरिजमधील पिंकीची भूमिका साकारणारी सान्विका रियल लाइफमध्ये फार सुंदर दिसते. पाहूयात अभिनेत्रीचे काही खास फोटोज.
परेश रावल यांनी निगेटिव्ह ते कॉमेडी वेगवेगळ्या शैलींमध्ये हात आजमावला आणि प्रत्येक वेळी आपली क्षमता सिद्ध केली. त्याच्या दमदार अभिनयापुढे अनेकवेळा सुपरस्टारही फिके पडले. अभिनयाच्या जगात नाव कमवण्यासाठी परेश रावल यांनीही खूप पापड बेलावे लागले आहेत .
कोलेस्ट्रॉल एक चिकट पदार्थ असून जो आपल्या यकृतात तयार होतो. शरिरात बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्याने आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. अशातच शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज पुढील काही हेल्दी ज्यूस पिऊ शकता.
बहुतेक पोषणतज्ञ, आहार तज्ञ आणि व्यायामशाळा प्रशिक्षक तुम्हाला दररोज न्याहारीमध्ये दलिया खाण्यास सुचवतील, जेणेकरून तुमचे फायबरचे प्रमाण वाढू शकेल. एकूण आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. पण त्याचे अनेक तोटे देखील आहेत जे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
उन्हाळ्यात घराच्या सजावटीत काही बदल करावेत, जेणेकरून घराचा लूक शांत आणि मस्त राहील. आजकाल तापमानात लक्षणीय वाढ होत आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे घर थंड, हवेशीर आणि आरामदायी ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
भारत सरकारने गेमिंग, विशेषत: मुले आणि तरुण प्रौढांना प्रभावित करणारे ऑनलाइन गेमिंगचे व्यसन कमी करण्याच्या प्रयत्नात चीनमधील लोकांप्रमाणे वेळ आणि खर्च मर्यादा लागू करण्याची योजना आखली आहे.
यावेळी 2024 टी-20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. १ जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
अंबानी परिवारातील सुना काय घालतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असत. कारण त्यांचे फॅशन कायम चर्चेत असतात. तुम्हाला देखील महाराणी लुक करायचा असेल तर तुम्ही देखील अंबानींच्या सुनांप्रमाणे साड्या ट्राय करा.
अनंत अंबानी राधिका मर्चंट 2रा प्री वेडिंग बॅशला स्टारचा मेळा लागणार आहे. प्री-वेडिंग बॅशमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी इटलीला रवाना झाले आहेत. करीना-करिश्मा कपूर, करण जोहर, दिशा पटानी,शनाया कपूरचे विमानतळावरील फोटो व्हायरल होत आहेत.