गणेशोत्सवावेळी गणपतींच्या हटके मुर्ती तयार करण्याचा काहीजणांकडून प्रयत्न केला जातो. अशातच रश्मिकाच्या गाण्यावरील गणपतीच्या मुर्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गणपतीचा व्हायरल झालेला लूक पाहून नेटकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
या वर्षी 6 सप्टेंबर रोजी हरतालिका तीज व्रताचे खास महत्त्व आहे. कारण बुधादित्य राजयोग तयार होत आहे. या शुभ योगामुळे वृषभ, सिंह, धनु आणि मीन राशींना विशेष फायदा होणार आहे.
Ganesh Chaturthi 2024 Home Decoration : गणोशोत्सवाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच गणपतीच्या आगमानाची जोरदार तयारी घरोघरी सुरु झाली आहे. बाप्पाच्या डेकोरेशनसह घराची सजावट करण्यासाठी काही खास आयडिया पाहूया.
साउथ स्टार थलापति विजयचा 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' चित्रपट प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. काहींनी तर चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचे म्हटले आहे.
Belly Fat Loss Tips : बहुतांश महिलांचे हात आणि पाय सडपातळ असतात. पण पोटाच्या आजूबाजूची चरबी अधिक वाढलेली दिसते. अशातच वजन कमी करण्यासह पोटावरील चरबी कमी कशी करायची असा प्रश्न पडलाय का? यावर सोपा उपाय म्हणजे दररोज फळ आणि भाज्यांचे सेवन करा.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 5 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
शिक्षक दिनावेळी विद्यार्थ्याकडून आपल्या आवडत्या शिक्षकाप्रति प्रेम आणि सन्मानाची भावना व्यक्त केली जाते. यंदा शिक्षक दिन 5 ऑगस्टला साजरा केला जात आहे. अशातच शिक्षकांना कोणते खास गिफ्ट द्यावे याचा विचार करत असाल तर पुढील काही ऑप्शन नक्की पाहा.