शिंदे गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी माजी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर शिंदे गटात एण्ट्री केली होती.
Rajya Sabha Election 2024 : येत्या 27 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
Pune Update : खंडोबा मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या वयोवृद्ध-महिलांसह अन्य भाविकांसाठी लिफ्टसह अन्य सुविधांसाठी तातडीने जिल्हा परिषदेला विनामोबदला शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
बॉलिवूडमध्ये बहुतांश कलाकार आहेत जे सिनेमा करण्यासाठी फार मोठी फी घेतात. पण बॉलिवूड इंडस्ट्रीमधील आमिर खानच्या तुलनेत अन्य कलाकारांची फी फार कमी असल्यासारखे तुम्हाला वाटेल.
Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ( 14 फेब्रुवारी) मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
सोनिया गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील लोकसभेच्या खासदार आहेत. याआधी सोनिया गांधी अमेठी येथील लोकसभा खासदार राहिल्या होत्या.
Bubonic Plague News : ब्युबोनिक प्लेग आजाराच्या साथीने एकेकाळी युरोपमधील किमान एक तृतीयांश लोकसंख्येचा बळी गेला होता. या महामारीस ‘ब्लॅक डेथ’ असेही म्हटले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. अशातच पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा काही कारणास्तव पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे.
सध्या शेतकऱ्यांकडून 'दिल्ली चलो' ची हाक देण्यात आली आहे. अशातच स्वामीनाथ आयोगाचा एक जुना रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये वर्ष 2010 मध्ये पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीची शिफारस केली होती. त्यावेळी UPA सरकारने एमएसपीची शिफारस अमान्य केली होती.
Farmers Protest 2024 : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकऱ्याने उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिल्याचे ऐकायला मिळत आहे.