बॉलिवूडमधील आगामी सिनेमा 'डॉन 3' वर्ष 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी कियारा अडवाणीने या सिनेमासाठी घेतलेल्या फी बद्दल मीडिया रिपोर्ट्समध्ये खुलासा झाला आहे.
राजस्थानमध्ये डॉक्टरांनी एक अजब शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये आईच्या पोटातच मुलगी गरोदर राहिली होती.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची ताकद जनता दल (युनाइटेड) आणि तृणमूल काँग्रेस बाहेर पडल्याने कमी झाली आहे. अशातच जाणून घेऊया इंडिया आघाडीमध्ये कोणते पक्ष आहेत आणि वर्ष 2019 मधील निवडणुकीत किती जागा मिळाल्या होत्या याबद्दल सविस्तर.....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे पूजा केली. त्यानंतर 6,800 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरु करण्यात आले.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने बंगळुरूसह सात राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. त्यांनी सतरा ठिकाणी शोधमोहीम सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
लैंगिक अत्याचारांना चाप बसण्यासाठी बालरोगतज्ज्ञ संजय कुलश्रेष्ठ यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणाऱ्या अश्लील कंटेटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाकिस्तानात शहबाज शरीफ रविवारी (3 मार्च) दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. अशातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहबाज शरीफ यांना पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हे प्रकाशन आरएसएस सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मंदी यांनी चेन्नई आणि कल्पक्कम येथे लोकांना संबोधित केले आहे. त्यांनी चेन्नईत लोक उत्साही असल्याचे म्हटले आहे.