प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंत अंबानीचे कौतुक केले आहे. मला त्याच्यात माझे वडील दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा सोशल मीडियावर रोमँटिक अंदाजातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही प्यार हुआ इकरार हुआ गाण्यावर डान्स प्रॅक्टिस करताना दिसून येत आहेत.
भारतातील मॅट्रोमोनी अॅपसह 10 अॅपवर गुगलकडून कारवाई करण्यात आली आहे. खरंतर, या अॅपकडून गुगलच्या बिलिंग पॉलिसीवर सहमती दर्शवली नव्हती. याच कारणास्तव कारवाई करण्यात आली आहे. अशातच कंपन्यांनी गुगलकडे 19 मार्चपर्यंत मूदत मागितली आहे.
भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. त्यांनी राजस्थानमधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथून तीन राज्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांनी टीका केली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगला हॉलिवूडमधील पॉप सिंगर रिहानाने उपस्थितीत लावली होती. यावेळी रिहानाने आपला धमाकेदार परफॉर्मन्स देण्यासह भारतीयांची मनं देखील जिंकली आहेत.
भारतातील गरिबी संपली आहे. भारतात गरिबी 3 टक्क्यांहून कमी असल्याची माहिती मिळाली आहे.
नुकत्याच इंडिया टीव्हीच्या CNX कडून लोकसभा निवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये सर्व 42 लोकसभा मतदारसंघांमध्ये 5 ते 23 फेब्रुवारीदरम्यान ओपिनियन पोल तयार केला होता.
बंगळुरुतील प्रसिद्ध रामेश्वर कॅफेमध्ये शुक्रवारी स्फोट होत 10 जण जखमी झाले. या प्रकरणात आता संशयिताचा पहिला फोटो समोर आला आहे.
केंद्र सरकार लवकरच 25 तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. खास बाब म्हणजे हे लोक खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ असणार आहेत.