पश्चिम बंगाल येथील सभेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये एका मुलीची भेट त्यांनी स्वीकारल्याचे दिसले आहे.
पाकिस्तानमध्ये यु ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स प्लॅटफॉर्म पाकिस्तानमध्ये बंद केले जाणार आहेत. पाक सिनेटमध्ये बंदीचा प्रस्ताव आला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे पक्षासाठी शिर्डी आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत. तशी मागणी त्यांनी भाजपकडे केल्याचे म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने 195 उमेदवारांची लोकसभा निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आहे.
बहुतांशजणांना केएफसीच्या मेन्यूमधील फ्राइड चिकन फार आवडते. खरंतर, फ्राइड चिकनची रेसिपी तुम्ही घरच्याघरी देखील तयार करू शकता. जाणून घेऊया रेसिपी सविस्तर...
बिहारच्या औरंगाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजद आणि काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांनी यावेळी विरोधी पक्षातील मोठे नेते निवडणूक लढवण्यापासून पळ काढत असल्याचे म्हटले आहे .
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्य क्षेत्रात मोठी सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाय. याचाच परिणाम म्हणजे वर्ष 2021 मध्ये मोदी सरकारकडून आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेची सुरूवात करण्यात आली होती.
भारतातील पश्चिम बंगालमधील भरतनाट्यम आणि कुचिपुडी नृत्यकलाकार अमरनाथ घोष याच्यावर अमेरिकेत गोळीबार करत हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती घोष याची मैत्रीण आणि टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये पोहोचले आहेत. येथे पोहचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर...