कोहिनुर हिरा हा इतिहासातील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या हिऱ्यांपैकी एक असून त्याची गोष्ट खूप जुनी आहे.
कोहिनुर हिऱ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, हा हिरा खूप पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचं पुरावे देण्यात आले आहेत.
कोहिनुर हिरा हा तब्बल ८०० वर्षांपूर्वी आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर परिसरात कोल्लूर खाणीत सापडला होता.
कोहिनुर हिऱ्याचं वजन हे १८६ कॅरेट असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरा मानला जातो.
काकातिया वंशी ओळख असलेला हा कोहिनुर हिरा भाद्रकाली देवीच्या डाव्या डोळ्याजावळ बसवण्यात आला होता.
१४ व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी यान केलेल्या हल्यात हा हिरा चोरून नेला होता.
आता हा हिरा ब्रिटिश क्राऊन ज्वेल्समध्ये ठेवण्यात आला आहे.