परराष्ट्र मंत्री एस जयशंकर समिटमध्ये पाकिस्तानात गेल्या होत्या. याआधी २०१५ मध्ये सुषमा स्वराज या पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या.
सुषमा स्वराजने हार्ट ऑफ आशियामध्ये भाग घेतला होता. हा कार्यक्रम अफगाणिस्तानमध्ये स्थिरता आणि क्षेत्रीय सहयोग चर्चेसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नवाज शरीफ पाकिस्तानच्या नेत्यांसोबत भेट झाली होती. बोलत असताना त्यांनी भारत पाकिस्तानच्या संबंधनावर भर दिला होता.
पाकिस्तानी नेत्यांसोबत सुषमा स्वराज यांनी भेट घेतली. दहशतवादी संघटनेला पाकिस्तान सपोर्ट करत आहे, त्यामुळं त्यांना सुषमा स्वराज यांनी खडे बोल सुनावले.
सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी रुग्णांना मेडिकल व्हिसा देऊन त्यांच्यावर उपचार करण्याची परवानगी दिली होती.
स्वराज यांनी पाकिस्तान देशाबाबत सांस्कृतिक आदान प्रदान करण्यात यावं असं सांगण्यात आलं. त्यांनी दोन्ही देशांचे संबंध चांगले व्हावेत यासाठी प्रयत्न केलेत.