Bhool Bhulaiyaa 3 चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज, या चित्रपटात कोण?
Entertainment Oct 09 2024
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
भूल भुलैया ३ चित्रपटा
भूल भुलैया ३ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. T-Series ने या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केल्यानंतर काही वेळातच त्याला प्रेक्षकांनी पाहायला सुरुवात केली.
Image credits: Social Media
Marathi
भूल भुलैया ३ च्या ट्रेलरबद्दल
भूल भुलैया ३ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटात विद्या बालन, कार्तिकार्यन, संजय मिश्रा, राजपाल यादव यांच्या विनोदी भूमिका आहेत.
Image credits: Social Media
Marathi
माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या भूमिकांनी चित्रपटात
माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या भूमिकांनी या चित्रपटामध्ये दम आणला आहे. या दोघीच या चित्रपटात दमदार आगमन झालं आहे.
Image credits: Social Media
Marathi
भूल भुलैय्या चित्रपटाबद्दल माहिती जाणून घ्या
या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि मुराद खेतानी यांनी केली आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये कार्तिकसोबत तब्बू आणि कियारा अडवाणी यांनी प्रमुख भूमिका केल्या.
Image credits: Social Media
Marathi
भूल भुलैय्या चित्रपट कधी रिलीज होणार?
भूल भुलैया ३ हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाकडून निर्माते आणि अभिनेते यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षाआहेत.