Marathi

मोतीसारख्या चमकतील लाईट, दिवाळीच्या आधी अशी करा साफ सफाई

Marathi

दिवाळीला घरातील एलईडीची साफसफाई कशी करावी?

काही दिवसांनी दिवाळीचा सण येत आहे. अशावेळी घरातील सर्व ठिकाणची साफ सफाई प्रामुख्यानं केली जाते. अशावेळी शक्यतो एलईडी दिव्यांची साफसफाई करायला हवी. 

Image credits: Pinterest
Marathi

एलईडी लाईट अशी

एलईडी लाईटची साफ सफाई करताना काळजी घ्यायला हवी. या लाईटची सफाई करताना ते स्वच्छ करण्याकडे लक्ष द्यायला हवं. 

Image credits: Pinterest
Marathi

सुक्या कपड्याने साफ सफाई करा

आपण घरातील एलईडीची सुक्या कपड्याने साफ सफाई करू शकतो. सुक्या कपड्याच्या मदतीने आपण सहज पद्धतीने सफाई करायला हवी. हा साफ करण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. 

Image credits: Pinterest
Marathi

बेकिंग सोड्याचा

बेकिंग सोडायला गरम पाण्यात टाकून त्यामध्ये सुके कपडा टाका आणि एलईडीला पुसून घ्या. त्यानंतर एकदा सुक्या कपड्याने साफ करून घ्या. 

Image credits: Pinterest
Marathi

व्हाईट व्हिनेगरचा वापर करा

व्हाईट व्हिनेगरचा वापर करून आपण घरातील एलईडी साफ करू शकता. त्यानंतर आपण एलईडीच्या संपर्कात या सोल्युशनचा वापर करू नका, अन्यथा एलईडी खराब होऊ शकतो. 

Image Credits: Pinterest