ब्रोकरेज फर्मने हा शेअर विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट किंमत १९७० रुपये देण्यात आली आहे.
ऍक्सिस डायरेक्ट यांनी Coal India कंपनीचा शेअर विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट किंमत ५२४. ५ रुपये ठेवण्यात आली आहे.
SBI कार्ड्सने शेअरची टार्गेट किंमत ७८८ रुपये ठेवण्यात आली आहे.
टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीचा शेअर पोर्टफोलिओमध्ये ठेवण्याचा ब्रोकरेज फर्मने सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट किंमत १,१६७ रुपये ठेवण्यात आली आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या शेअरची टार्गेट किंमत ४,८४५ रुपये ठेवण्यात आली आहे.
ब्रोकरेज फर्मने HDFC Life चा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट किंमत ८७० रुपये ठेवण्यात आली आहे.
शेअरखान या ब्रोकरेज फर्मने पीव्हीआरचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची किंमत १,७८० रुपये ठेवण्यात आली आहे.
शेअरखान Amara Raja Energy शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट किंमत १,९६७ रुपये ठेवण्यात आली आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्याच्या आधी आर्थिक सल्लागाराची सल्ला अवश्य घ्या.
सोनं 78 हजारांच्या पार; वाचा प्रमुख शहरातील आजच्या किंमती
पुढच्या दिवाळीपर्यंत बरसेल लक्ष्मी, खरेदी करा 'हे' १० शेअर्स
एस जयशंकर यांचे शिक्षण किती?, जाणून घ्या परराष्ट्र धोरणाचा मास्टरमाइंड
Hyundai Motor India IPO : १००% मिळणार IPO, फक्त करा 'हे' ३ काम