Femina Miss India 2024 ची विजेती ठरलेली निकिता पोरवाल कोण, घ्या जाणून
Lifestyle Oct 17 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
फेमिना मिस इंडिया 2024
16 ऑगस्टला मुंबईतील वरळी येथे भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध ब्युटी कॉन्टेस्ट फेमिना इंडिया 024 चा सोहळा पार पडला. यंदा सोहळ्याचे 60 वे वर्ष होते.
Image credits: Instagram
Marathi
मध्य प्रदेशातील निकिता ठरली विजेती
मध्य प्रदेशातील निकिता पोरवालने फेमिना मिस इंडिया -24 चा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. याशिवाय रेखा पांडे फर्स्ट रनर अप तर सेकंड रनर अप आयुषी ढोलकिया ठरली आहे.
Image credits: Instagram
Marathi
मिस वर्ल्डचे प्रतिनिधित्व करणार
निकिता पोरवालने मानाचा पुरस्कार जिंकल्यानंतर मिस वर्ल्ड 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
कोण आहे निकिता पोरवाल?
निकिता पोरवाल उज्जैनमधील राहणारी आहे. निकिताचे वडील अशोक पेट्रो-केमिकल व्यावसायिक आहेत. निकिताने बॅचलर ऑफ परफॉर्मिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.
Image credits: Instagram
Marathi
वयाच्या 18 व्या वर्षी करियरची सुरुवात
निकिताने वयाच्या 18 व्या वर्षी आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली होती. एका टीव्ही शो ची होस्ट निकिता ठरली होती. ती लेखिका देखील आहे.
Image credits: Instagram
Marathi
लवकरच आंतरराष्ट्रीय मंचावर दिसणार
निकिता पोरवालने सिनेमांमध्ये काम केले आहे. तिचा आगामी सिनेमा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे. याचा ट्रेलर सोशल मीडियावर निकिताने शेअर केला होता.
Image credits: Instagram
Marathi
निकिता पोरवालचे फॅन फॉलोइंग
सोशल मीडियावर निकिता पोरवाल जास्त अॅक्टिव्ह नाही. तिचे 5866 फॉलोअर्सच आहेत.