Marathi

Rhea Chakraborty सारखे ब्लाउज दिसतील उठून, दिसेल रॉयल लूक

Marathi

डिप यु नेक ब्लाउज

वी नेक ब्लाऊज कॅरी करून बोअर झाला असेल तर रिया चक्रवर्ती डीप यु नेक ब्लाउज घालून पाहू शकता. रेडिमेडमध्ये असे ब्लाउज मिळू शकतात. 

Image credits: instagram
Marathi

स्लिवलेस ब्लाउज डिझाईन

स्लिवलेस ब्लाउज डिझाईन हा साधारण मुलीवर खूप सुंदर दिसू शकतो. रिया चक्रवर्तीच्या लुकसारखे कपडे आपण घालू शकता. 

Image credits: instagram
Marathi

डीप नेक ब्लाउज

डीप नेक ब्लाउज घातल्यामुळे लूक पूर्णपणे बदलू शकतो. आपण लहानग्यावर घालायला ड्रेस शोधात असाल तर डीप नेक ब्लाउज हा सर्वात चांगला पर्याय आहे. 

Image credits: instagram
Marathi

डीप यु नेक ब्लाउज

वी नेक ब्लाउज घालून आपण बोअर झाले असाल तर डीप यु नेक ब्लाउज आपण ट्राय करू शकता. रेडिमेडमध्ये अशा प्रकारचे ब्लाउज आपल्याला मिळू शकतात. 

Image credits: instagram
Marathi

ब्रालेट ब्लाउज डिझाईन

लेहंगा किंवा साडी या दोनही ब्लाउज डिझाईनवर ब्रालेट ब्लाउज डिझाईन आपण ट्राय करू शकता. आपल्याला ग्लॅमरस दिसायचं असेल तर ब्रालेट ब्लाउज डिझाईन घालून पाहू शकता. 

Image credits: instagram
Marathi

वी नेक ब्लाउज

आपले ब्रेस्ट छोटे असतील तर आपण वी नेक ब्लाउज घालून पाहू शकता. आपण सहजपणे अशा प्रकारचे ब्लाउज घालून पाहू शकता. 

Image credits: instagram
Marathi

प्लिजिंग नेकलाईन ब्लाउज

प्लिजिंग नेकलाईन ब्लाउज हा रिया चक्रवर्तीसारखा आपल्यावर सुंदर दिसू शकतो. आपण साडीवर प्लिजिंग नेकलाईन ब्लाउज घालू शकता. 

Image credits: instagram

बाथरुममधील जाळीतून झुरळ पळतील दूर, करा हे 5 उपाय

B-Town सेलिब्रेंटींसारखे 8 ट्रेन्डी ब्लाऊज डिझाइन, दिसाल मनमोहक

Femina Miss India 2024 ची विजेती ठरलेली निकिता पोरवाल कोण, घ्या जाणून

दिवाळी पाडव्याला बायकोला गिफ्ट देण्यासाठी 7 Gift Ideas, होईल खुश