सलमान खानची जुनी गर्लफ्रेंड सोमा अली चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्यामागे एक महत्वाचं कारण सांगितलं जात आहे.
सोमा अलीने सोशल मीडिया प्लॅफॉर्म इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
सोमा अली लॉरेन्स बिष्णोई सोबत बोलण्यास इच्छुक असून तिने त्याचा नंबर मागितला आहे.
सोमा अलीने लॉरेन्स बिष्णोईसोबत बोलायची परवानगी मागितली आहे. लॉरेन्स जर जेलमधून बोलू शकत असेल तर मला त्याच्याशी संवाद साधायचा आहे.
सोमाने पुढं म्हटलं आहे की मी राजस्थानमध्ये येण्यास इच्छुक आहे. मी येथे येऊन पूजा करण्यास इच्छुक असल्याचं तीन म्हटलं आहे.
Shweta Tiwari च्या बिकनी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, एकट्यातच पाहा
सेलिब्रेटींचे आवडते खाद्यपदार्थ माहित आहेत का? वाचून व्हाल थक्क
सलमान खानने 'हि' एक गोष्ट केल्यावर बिष्णोईचा इरादा बदलू शकतो
दिवाळीच्या लाइटिंगसारखी चमकेल त्वचा, अंकिता लोखंडेच्या Skin Care Tips