ऐश्वर्या राय-प्रियांका पेक्षा सुंदर आहेत 'या' देशातील महिला
World Oct 17 2024
Author: vivek panmand Image Credits:Freepik
Marathi
जगात सर्वात सुंदर महिला कुठल्या आहेत?
जगातील सर्वात सुंदर महिला कुठल्या आहेत, याचा शोध लावण्यात आला आहे. या टीमने यावेळी महिलांच्या सौंदर्याच्या बाबतीत सर्व प्रकारचं सर्वेक्षण केलं आहे.
Image credits: Freepik@PicturePalace
Marathi
कोणत्या देशातील महिला सर्वात जास्त सुंदर?
युक्रेनमधील महिला जगात सर्वात जास्त सुंदर आहेत. युक्रेनच्या महिलांचे सौंदर्य संपूर्ण जगात उठावदार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Image credits: Freepik
Marathi
युक्रेननंतर कोणत्या देशातील महिला सर्वात जास्त सुंदर?
युक्रेन या देशातील महिलांच्यानंतर स्वीडन देशातील महिला सर्वात जास्त सुंदर असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलंड, नॉर्वे, बेलारूस, टर्की आणि रशियातील महिलांचा क्रमांक लागतो.
Image credits: Freepik
Marathi
फ्रान्समधील महिला किती सुंदर?
युरोपमध्ये फ्रांस आणि जर्मनीच्या महिला सर्वात जास्त सुंदर असल्याचं सांगण्यात आलं आहे. युरोप खंडातील या दोनच देशातील महिला सर्वात जास्त सुंदर आहेत.
Image credits: Freepik
Marathi
कोणत्या देशातील महिला सर्वात जास्त हिंसक?
इस्रायल देशातील महिला सर्वात जास्त हिंसक असल्याचं सांगण्यात आलं आहे.