सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवणाऱ्या देशांमध्ये फिलिपिन्सचा पहिला क्रमांक आहे. येथील नागरिक सोशल मीडियावर 4 तास 6 मिनिटे अॅक्टिव्ह असतात.
कोलिंबायातील नागरिक संपूर्ण दिवसभरात 3 तास 46 मिनिटे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
दक्षिण आफ्रिकेतील नागरिक सोशल मीडियावर 3 तास 46 मिनिटे अॅक्टिव्ह असतात.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणाऱ्या देशांच्या लिस्टमध्ये ब्राझीलचे नाव आहे. येथील नागरिक 3 तास 41 मिनिटांपर्यंत सक्रिय राहतात.
अर्जेंटिना येथील नागरिक 3 तास 26 मिनिटे सोशल नेटवर्किंग साइटवर वेळ घालवतात.
सौदी अरबमधील नागरिक दिवसभरात 3 तास 24 मिनिटे सोशल मीडिावर असतात.
या लिस्टमध्ये मॅक्सिको देशाचेही नाव आहे. येथील नागरिक 3 तास 20 मिनिटे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
इजिप्त येथील नागरिक दररोज 3 तास 13 मिनिटांर्यंत सोशल मीडियावर सक्रिय असतात.
सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह राहणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक नाही.
8 स्टॉकच्या किंमतीत होणार वाढ, प्रत्येकातून किती मिळणार फायदा?
सोनं 78 हजारांच्या पार; वाचा प्रमुख शहरातील आजच्या किंमती
पुढच्या दिवाळीपर्यंत बरसेल लक्ष्मी, खरेदी करा 'हे' १० शेअर्स
एस जयशंकर यांचे शिक्षण किती?, जाणून घ्या परराष्ट्र धोरणाचा मास्टरमाइंड