आमदार सुनील टिंगरे सांगतात की, मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून गेला असेल तर मला काही प्रश्नांची उत्तरे द्या, असे अंबादास दानवे म्हणाले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मेट्रो स्टेशनवर धमकी देण्यात आली आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी मेट्रो स्टेशनवर देण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडून टीका करण्यात आली आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. संतापलेल्या अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे येथील कार अपघातातील आरोपीच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समजली आहे. या पुणे येथील माजी नगरसेवक अजय भोसले यांनी हे आरोप केले आहेत.
विशेषतः नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांचा 'शेअरिंग इज केअरिंग'वर विश्वास आहे. दोघेही एकमेकांचे दागिने परिधान करताना दिसले असतील. ईशा अनेक प्रसंगी तिच्या आईचे दागिने घालताना दिसते.अंबानी कुटुंबातील स्त्रिया आकर्षक पोशाखांनी सर्वांना प्रभावित करतात.
द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये फराह खानने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने बॉलीवूडमधली सर्वात कंजूस अभिनेता कोण आहे यावर भाष्य केले आहे. तसेच तिने हि बाब खरी देखील करून दाखवली .
Relationship Tips : वैवाहिक आयुष्यात नवरा-बायकोमध्ये वाद होतातच. पण एकमेकांना समजून घेत पुढे जाणे फार महत्त्वाचे आहे. अशातच नवरा-बायोकमध्ये वाद झाल्यानंतर कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया...
एकीकडे पुणे पोर्श कारच्या अपघातात अल्पवयीन तरूणाला कोर्टाने तातडीने जामीन मंजुर केला. 300 शब्दांचा निबंध, अन्य अटींवर हा जामीन मंजूर केला. ही बाब सर्वांसमोर असताना उत्तराखंडमधल्या एका प्रकरणात कोर्टाने अल्पवयीन तरूणा विरोधात कठोर निर्णय घेतला आहे.
इंदापुरात भीमा नदी पात्रात बुडालेल्यांना शोधण्यात अद्याप NDRF ला यश आलेले नाही. हे सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत.
Happy Birthday Suhana Khan : शाहरुखचे स्टारडम पाहता नेहमीच त्याला बहुतांशजण कॉपी करायला पाहतातच. पण शाहरुखची लेकही त्याला कॉपी करते. पण तुम्हाला माहितेय का, अवघ्या 24 व्या वर्षी कोट्यावधींची मालकीण आहे सुहाना खान.