अनेक अभिनेत्री चित्रपटांमध्ये पाहिजे तसं नाव कमाऊ शकल्या नाहीत. मात्र ओटीटी वर त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवत नाव कमावलं आणि त्यांच्याशिवाय ओटीटी वर आता पान हालत नाही. जाणून घ्या अश्या अभिनेत्रीबद्दल.
पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. आरोपी विशाल अग्रवाल यांना न्यायालयात आणले असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.
बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने आलिशान कारच्या अपघातापूर्वी केलेल्या पार्टीत दोन तासांत मद्य व जेवणावर मित्रांसोबत तब्बल ४८ हजार रुपये उडवले असल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली आहे.
जेनिफर विंगेट सारखे ब्लाउज घातल्यावर आलिया-दीपिका देखील फिक्या पडतील. कारण हे ब्लॉऊज तुम्हाला बोल्ड आणि सोबर लुक देखील देतील. त्यामुळे पहा लेटेस्ट ब्लॉउज डिझाईन.
सुरभी ज्योतीची गोल्डन सिल्क साडी प्रत्येक प्रसंगासाठी योग्य आहे. पारंपारिक साडीला बोल्ड लूक देण्यासाठी तुम्ही असे ब्लाउजही बनवू शकता. सुरभी सारखे पारंपरिक लुक मिळवण्यासाठी तुम्ही तिला फॉलो करा आणि तिच्यासारखा लुक मिळवा .
पुणे अपघात प्रकरणातील एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल याच्यासह तिघांना सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिनेसृष्टीतील स्टार्सना त्यांची नावे बदलणे सामान्य गोष्ट आहे. अनेकदा अनेक स्टार्स त्यांचा अभिनय प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांची नावे बदलतात. यावर मनोज बाजपेयी यांचे काय मत आहे? वाचा सविस्तर
Vaishakh Purnima 2024 : वैशाख हा हिंदू कॅलेंडरनुसार दुसरा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेचे महत्त्व अनेक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. यावेळी वैशाख पौर्णिमा मे 2024 मध्ये आहे.
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सहाव्या टप्प्यासाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 58 जागांवर निवडणूक होणार आहे.
अमेरिका आणि ब्रेनब्रिज न्यूरोसायन्स आणि बायोमेडिकल अभियांत्रिकी स्टार्टअपने, जगातील पहिली डोके प्रत्यारोपण प्रणाली विकसित करण्याच्या आपल्या धाडसी मिशनचे अनावरण केले आहे.